अत्यंत महत्वाचे👍अन्यथा कृषीव्यवस्था कोसळुन पडेल....
इ.स.१९७३ ला आणी २०१५ ला शेतमालाचे भाव,पेट्रोल डिझेल,सोन्याचे भाव,मजुरी,नोकरदारांचे पगार यात झालेली वाढ बघीतल्यानंतर नक्कीच आपल्या धडावर आपले शिर आहे का ? असा प्रश्न पडेल....
वस्तू .. .१९७३..२०१५...वाढ पटीत
कापुस. .५००/- ४०५०/- ८.१ पट
ज्वारी...२००/- १५००/- ७.५ पट
गव्हू...४००/- १८००/- ४.५ पट
तांदुळ...६००/- ३०००/- ५ पट
पट्रोल...३/- ६७/- २२.३३ पट
डिझेल....२/- ५४/- २७ पट
मजुरी... ५/- दिन २००/- ४० पट
सोने...४००/- तोळा २७०००/- ६७.५ पट
शिपाई... १७५/-महीना १५०००/- ८५ पट
कनिष्ठ लिपीक...२२५/- महीना २००००/- ८८.८ पट
प्राध्यापक..६००/- महीना १२५०००/- २०८ पट
म्हणजे ४२ वर्षात शेतमालामध्ये ४.५ पटीपासुन ते ८.१ पटीपर्यतंच वाढ ......
मजुरीमध्ये मात्र ४० पट वाढ ...
आणी कर्मचा-यांच्या पगारात तर ८५ पटीपासून ते २०८ पट वाढ...
आरे कसा जगेल माझा बळीराजा...शेतीला मुबलक पाणी नाही,विज नाही ,रस्ते नाहीत, खते औषधी बि-बीयाणे महागली.......
कशी शिकतील त्यांची मुल बाळ खेद वाटतोय आपण सारे शेतक-यांची मुलं असुनही कृषीप्रधान भारतात कर्जप्रधान झालोत....
या संकटातुन बळीराजा वाचवण्यासाठी पर्याय ....जागे व्हा! संघटीत व्हा !!या पांढरपेशी व शोषक व्यवस्थेला ठिकाणावर आणण्यासाठी निश्चय करुया !!!
प्रचंड शेयर करा 👍👍👍

No comments:
Post a Comment